Rahul Gandhi: \'भारत जोडो यात्रे\' मधून राहुल गांधी घेणार विश्रांती, प्रचारासाठी गुजरातला होणार रवाना
2022-11-14 1 Dailymotion
काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेणार आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेतल्यानंतर 22 नोव्हेंबरला गुजरातला प्रचार करण्यासाठी जाणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ